Admission Portal : RTE 25% Reservation        For Academic Year: 2021-2022 Englishमराठी

header
 RTE Home Page
image not found सन २०२१-२२ या वर्षाकरिता पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेण्याबाबतच्या महत्वाच्या सूचना :
१) शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये .तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये.
२) RTE प्रवेश घेण्यासाठी शाळेकडून प्रवेशाचा दिनांक अर्जात नमूद केलेल्या मोबाइलवर sms द्वारा कळविण्यात येईल .परंतु पालकांनी sms वर अवलंबून न राहता rte पोर्टल वरील Application Wise Details ( अर्जाची स्थिती ) या tab वरclick करून प्रवेशाचा दिनांक पहावा . प्रवेशाकरिता SMS द्वारा पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच शाळेत जावे.
३) पालकांनी प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-
a. प्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती.
b. आर.टी.ई.पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटर (Allotment Letter )ची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे.
४) प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांना लॉक डाऊन मुळे/बाहेरगावी असल्याने /किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणेशक्य नसेल तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि WHATS APP /EMAIL/किंवा अन्य माध्यमे यांचे द्वारा बालकाच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि आपल्या पाल्याचा शाळेतील तात्पुरता प्रवेश निश्चित करावा.शाळेच्या प्रवेश द्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
५) विहित मुदतीनंतर प्रतिक्षा यादीतील संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही.
६) पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे त्याच पत्त्यावर Google location मध्ये red बलून दर्शविणे आवश्यक आहे. location आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्ये तफावत आढळल्यास प्रवेश रद्द केला जाईल.
७) तसेच एकाच पालकांनी २ अर्ज भरून (duplicate अर्ज) जर त्यांना लॉटरी लागली तरीही त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल.
Content

आरटीई 25 % प्रवेश प्रक्रियेसंबंधी पालकांसाठी मार्गदर्शन


RTE कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांसाठी 25% आरक्षण आणि मोफत प्रवेश.
महाराष्ट्र समावेशित शिक्षण व्यावसायिक संघ द्वारा आयोजित :
Click Here.
मार्गदर्शक मा. श्री दिनकर टेमकर
(संचालक) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
महाराष्ट्र, पुणे.

 • District RTE Schools RTE Vacancy Applications Selections Provisional Adm Confirmed Adm
 • Ahmadnagar 402 3013 4825 3419 2053 2392
 • Akola 202 1960 4707 2200 824 1684
 • Amravati 244 2076 5918 2622 1097 1776
 • Aurangabad 603 3625 11861 4722 1723 2982
 • Bhandara 94 791 2051 997 731 740
 • Bid 233 2221 3938 2608 1383 1795
 • Buldana 231 2142 3445 2221 922 1692
 • Chandrapur 196 1571 3082 1779 1087 1321
 • Dhule 104 1171 1944 1251 697 952
 • Gadchiroli 76 624 706 570 266 444
 • Gondiya 147 879 2380 1069 791 813
 • Hingoli 79 530 987 569 199 383
 • Jalgaon 296 3065 5939 3250 2548 2523
 • Jalna 299 2262 3584 2284 1155 1665
 • Kolhapur 345 3181 2645 2396 1060 1757
 • Latur 238 1740 3989 2085 646 1406
 • Mumbai 290 5227 12911 5056 2358 2696
 • Mumbai 62 1236 0 1559 829 965
 • Nagpur 680 5729 24169 7389 5036 5179
 • Nanded 261 1720 5318 2073 806 1396
 • Nandurbar 51 379 536 375 191 258
 • Nashik 450 4544 13330 5304 2935 3746
 • Osmanabad 125 641 1091 604 253 415
 • Palghar 268 4273 1628 1522 957 1231
 • Parbhani 162 856 1780 945 318 560
 • Pune 985 14773 55813 19622 10173 13460
 • Raigarh 272 4236 8001 4169 3162 3297
 • Ratnagiri 95 864 811 635 183 572
 • Sangli 233 1667 1446 1095 184 842
 • Satara 234 1916 2500 1794 1310 1401
 • Sindhudurg 51 345 224 201 159 172
 • Solapur 326 2231 4252 2165 1453 1547
 • Thane 677 12074 18956 11053 4236 7476
 • Wardha 116 1129 3305 1568 788 1044
 • Washim 103 718 1119 782 147 511
 • Yavatmal 202 1275 3393 1474 703 1047
 • Total 9432 96684 222584 103427 53363 72140
Select Type :