Admission Form
Back To Home PageHome
सन 2019-20 या वर्षीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.

Important Notice for आर.टी.ई.२५ % ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२१-२०२२ not_found

♦ पालकांनी अर्ज भरण्यापूर्वी होम पेज वरील आवश्यक कागदपत्रे आणि FAQ यावर क्लिककरून त्या मधील सर्व सूचना वाचणे आवश्यक आहे.
♦ पालकांनी जवळच्या मदत केंद्रावर (Help Center) जाऊन प्रवेश पात्र बालकाचा अर्ज भरावा .
♦ मदत केंद्रांची यादी होम पेज वर HelpCenters यावर क्लिक केल्यावर प्राप्त होईल.
♦ एका बालकाकरिता एकच अर्ज भरण्यात यावा . एकाच बालकाचे २ किंवा त्याहून अधिक अर्ज भरलेले आढळल्यास सर्व अर्ज रद्द करण्यात येतील .
♦ प्रवेश अर्ज भरताना चुकल्यास ,तो रद्द(Delete Application)करून पुन्हा भरावा. कोणत्याही परिस्थितीत Duplicate अर्ज भरू नयेत .
♦ प्रवेश अर्जात घराचा पत्ता लिहिताना रहिवासी पुरावा म्हणून कोणते कागदपत्र देणार आहे त्या वरीलच पत्ता अचूक भरावा.
♦ पालकांनी प्रवेश अर्ज भरल्यावर त्याची प्रिंट काढून प्रवेश प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत जपून ठेवावी.
♦ उत्पन्नाचा दाखला आणि जातीचे प्रमाणपत्र परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
♦ यापूर्वी आर.टी.ई. अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा प्रवेश अर्ज भरू नये .
♦ दिव्यांग बालकांना ३ KM पेक्षा जास्त अंतराच्या शाळेमध्ये निवड झाल्यास येण्या जाण्याची जबाबदारी संबंधितांची राहील .