Admission Portal : RTE 25% Reservation        For Academic Year: 2023-2024 Englishमराठी

header
 RTE Home Page
image not found सन २०२१-२२ या वर्षाकरिता पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेण्याबाबतच्या महत्वाच्या सूचना :
१) शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये .तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये.
२) RTE प्रवेश घेण्यासाठी शाळेकडून प्रवेशाचा दिनांक अर्जात नमूद केलेल्या मोबाइलवर sms द्वारा कळविण्यात येईल .परंतु पालकांनी sms वर अवलंबून न राहता rte पोर्टल वरील Application Wise Details ( अर्जाची स्थिती ) या tab वरclick करून प्रवेशाचा दिनांक पहावा . प्रवेशाकरिता SMS द्वारा पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच शाळेत जावे.
३) पालकांनी प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-
a. प्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती.
b. आर.टी.ई.पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटर (Allotment Letter )ची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे.
४) प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांना लॉक डाऊन मुळे/बाहेरगावी असल्याने /किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणेशक्य नसेल तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि WHATS APP /EMAIL/किंवा अन्य माध्यमे यांचे द्वारा बालकाच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि आपल्या पाल्याचा शाळेतील तात्पुरता प्रवेश निश्चित करावा.शाळेच्या प्रवेश द्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
५) विहित मुदतीनंतर प्रतिक्षा यादीतील संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही.
६) पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे त्याच पत्त्यावर Google location मध्ये red बलून दर्शविणे आवश्यक आहे. location आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्ये तफावत आढळल्यास प्रवेश रद्द केला जाईल.
७) तसेच एकाच पालकांनी २ अर्ज भरून (duplicate अर्ज) जर त्यांना लॉटरी लागली तरीही त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल.

Please click on below alternate link to go to RTE25% Admission Portal (2023-2024) : https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex

image not found Rte 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2023-2024 करिता बालकांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 01/3/2023 रोजी दुपारी 3 नंतर ते दिनांक 25/3/2023 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत सुरू राहील.

image not found महत्वाची सूचना : आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्ज सर्व पालक भरण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन site स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.

image not found सन 2023-24 या वर्षी करिता RTE 25 % प्रवेश प्रक्रिये अंतर्गत RTE प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन सोमवार दिनांक 23/1/2023 पासून दुपारी 3 वाजल्या पासून सुरु होत आहॆ. सर्व आर टी इ 25 टक्के प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करावी. तसेच शाळांकरिता निर्धारित करुन दिलेल्या वेळेत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

Content

आरटीई 25 % प्रवेश प्रक्रियेसंबंधी पालकांसाठी मार्गदर्शन


 • District RTE Schools RTE Vacancy Applications Selections Provisional Adm Confirmed Adm
 • Ahmadnagar 364 2825 9818 0 0 0
 • Akola 190 1946 7127 0 0 0
 • Amravati 236 2305 9416 0 0 0
 • Aurangabad 547 4073 20828 0 0 0
 • Bhandara 89 763 3156 0 0 0
 • Bid 225 1827 7732 0 0 0
 • Buldana 227 2246 7097 0 0 0
 • Chandrapur 186 1503 4869 0 0 0
 • Dhule 93 1006 3712 0 0 0
 • Gadchiroli 66 462 1380 0 0 0
 • Gondiya 131 864 3959 0 0 0
 • Hingoli 75 539 2751 0 0 0
 • Jalgaon 282 3122 11303 0 0 0
 • Jalna 284 2273 7370 0 0 0
 • Kolhapur 325 3270 4963 0 0 0
 • Latur 200 1669 7473 0 0 0
 • Mumbai 272 5202 18488 0 0 0
 • Mumbai 65 1367 0 0 0 0
 • Nagpur 653 6577 36586 0 0 0
 • Nanded 232 2251 11240 0 0 0
 • Nandurbar 45 340 1254 0 0 0
 • Nashik 401 4854 22122 0 0 0
 • Osmanabad 107 877 2947 0 0 0
 • Palghar 266 5483 4644 0 0 0
 • Parbhani 155 1056 3827 0 0 0
 • Pune 936 15655 77821 0 0 0
 • Raigarh 264 4256 10503 0 0 0
 • Ratnagiri 92 929 1110 0 0 0
 • Sangli 226 1886 3152 0 0 0
 • Satara 217 1821 4510 0 0 0
 • Sindhudurg 49 287 232 0 0 0
 • Solapur 295 2320 7754 0 0 0
 • Thane 629 12278 31711 0 0 0
 • Wardha 111 1111 5002 0 0 0
 • Washim 99 786 2772 0 0 0
 • Yavatmal 194 1940 7488 0 0 0
 • Total 8828 101969 366117 0 0 0
Select Type :